E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
हगवणे याच्या घरावर शेणसडा
Wrutuja pandharpure
28 May 2025
पिंपरी
: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडीच्या वतीने भुकूम येथील राजेंद्र हगवणे यांच्या घरावर मंगळवारी दुपारी शेण फेको आंदोलन करण्यात आले. वैष्णवीला न्याय मिळावा, तिच्या मृत्यूस कारणीभूत सर्वांना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख रूपाली आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरातील महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात उपशहर प्रमुख ज्योती भालके, पिंपरी विधानसभा समन्वयक सुषमा शेलार, विभाग प्रमुख नंदा दातकर, तसलीम शेख, साधना काशीद, करुणा भुजबळ, वंदना वाल्हेकर, आदी महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
Related
Articles
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे आज भूमीपूजन
06 Jun 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर